भाऊचं कॉमेडीचं टाईमिंग तर सगळ्यांना माहितच आहे पण हिच कॉमेडी सादर करण्यासाठी भाऊ कदम पर एपिसोड ८०००० रुपये घेतो हे फार कोणाला माहितीही नसेल.....एका एपिसोडसाठी भाऊ ऐंशी हजार रुपये घेत असल्याची चर्चा स्मॉल स्क्रीनवर रंगतेय…भाऊ कदमचा प्रवास नाटकापासून झाला....सुरुवातीला नाटकात काम करताना त्याला १०० रु. मिळायचे. नंतर १५०, २५०, ३५०, ७५० एवढं मानधन मिळायला लागलं. त्यातून घर संसाराचा गाडा चालायचा...आज त्याच भाऊ कदमला एका एपिसोडसाठी ऐंशी हजार रुपये मिळतात...आज भाऊ कदम स्टेजवर आलो की लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडतात..... प्रेक्षकांकडून आज त्याला अपार प्रेम मिळतं. प्रत्येकाला आज भाऊ कदम आपला माणूस वाटतो.

#BhauKadam #ChalaHawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber